sawada

बँकेला लागोपाठ सुट्टया ! ऑनलाईन व्यवहार करतांना सतर्कता बाळगावी-सपोनि देवीदास इंगोले

बँकेला लागोपाठ सुट्टया ! ऑनलाईन व्यवहार करतांना सतर्कता बाळगावी-सपोनि देवीदास इंगोले

युसूफ शाह सावदा

सावदा : आँनलाईन व्यवहार करणाऱ्या नागरीकांना सुचना देऊन अवगत /सुचित करण्यात येते की पुढिल आठवडय़ात बँकेला लागोपाठ सुट्टया येत असल्या मुळे सर्वांनी आॅनलाइन व्यवहार करतांना सतर्कता बाळगावी व माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून माणसाला पटतील असे कारण सांगुन आँनलाईन फसवणुक करणाऱ्या पासुन सावधराहून काळजी घ्यावी जणे करुन या सुटीच्या काळात आपली फसवणुक होवू शकते,स्वत: चे होणारे आर्थिक नुकसान टाळावे

बॉक खाते क्रमांक , ओटीपी संदर्भात कोणतीहि माहिती अज्ञात फोन करून विचारणा करणाऱ्यास किंवा कोणालच देताकामानये शेअर करु नये कारण की बँकेच्या सुटीच्या काळातच आँनलाईन फसवणुक फ्रॉड करणाऱ्या टोळीकडून लोकांची आर्थिक लूट जास्त प्रमाणात केल्या जातात आणि असे अनेक प्रकार घडलेले आहेत तरी सर्व बँक खातेदारांनी याची दक्षता घेऊन सतर्क राहावे

, आपले सामाजिक कर्तव्य म्हणून सावदा पोलिस ठाण्याचे ,कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक डी डी इंगोले, यांनी जनहिताच्या दुष्टीने आपली अशी भूमिका स्पष्ट केली व नागरिकांना सुचित केले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button