Maharashtra

लोणंद शहरांमध्ये 15 जानेवारी 2020 रोजी मकर संक्रातीचा सण उत्साहात साजरा

लोणंद शहरांमध्ये 15 जानेवारी 2020 रोजी मकर संक्रातीचा सण उत्साहात साजरा

शहरांमध्ये सकाळी आठ वाजल्यापासून महिला वर्गाने नटून थटून सोन्याचे अलंकार महिलांच्या हातामध्ये नैवेद्याचे ताट मातीचे मडके हळद कुंकू वसा घेऊन अंबिका माता मंदिर महादेव मंदिर दत्त मंदिर लक्ष्मी मंदिर गणपती मंदिर वडजाई मंदिर काळुबाई मंदिर लक्ष्मीनारायण मंदिर आज दिवसभर महिलांची तोबा गर्दी ने रस्त्यावरती हळदीकुंकू सांडले होते सर्वत्र गर्दीमुळे बाजारपेठ फुलून गेल्या होत्या आणि आणि आनंदाचा उत्सव सण शांती ते मध्ये संपन्न झाला मंदिरामध्ये पुजारी वर्ग उपस्थित राहून महिलावर्गाला रांगेतून दर्शन घेण्यासाठी शिस्त लावण्यात आली आणि रात्री उशिरापर्यंत हा महिलांचा सणानिमित्त कार्यक्रम आनंदात साजरा होतो काही महत्त्वाच्या मंदिर मध्ये सपोनि संतोष चौधरी यांनी पोलिस बंदोबस्त ठेवला होता अनुचित प्रकार अद्याप काही घडला नाही.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button