Amalner

Amalner: गणपती बसविण्याची तयारी करताय..? मग मित्रहो तुम्हाला उद्या “इथे” हजर रहावेच लागेल..

Amalner: गणपती बसविण्याची तयारी करताय..? मग मित्रहो तुम्हाला उद्या “इथे” हजर रहावेच लागेल..

जाहीर सूचना व आव्हान
उद्या दिनांक ०८-०९-२०२३ रोजी सकाळी ११:०० वाजता वाणी मंगल कार्यालय पवन चौक येथे सार्वजनिक गणपती मित्र मंडळ उत्सव २०२३ श्री. गणपती मूर्ती आगमन व विसर्जन बाबत महत्वाची बैठक आहे. तरी सर्व अमळनेर शहरातील गणपती मित्र मंडळ यांना उद्या दिनांक ०८-०९-२०२३ रोजी सकाळी उपस्थित रहायचे आहे.

विशेष सूचना जे गणपती मंडळ मीटिंगला येथील त्यांनाच परवानगी देण्यात येणार आहे……तरी अमळनेर शहरातील सर्व गणपती मंडळ अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थिती राहावी ही विनंती.

गोपनीय शाखा अमळनेर पोलीस स्टेशन

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button