Malkapur

मलकापूर तालुक्यातील विविध गावात आज खासदार रक्षाताई खडसे यांनी भेट घेतल्या.

मलकापूर तालुक्यातील विविध गावात आज खासदार रक्षाताई खडसे यांनी भेट घेतल्या.

प्रतिनिधी : विनोद जाधव मलकापूर

मलकापूर : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. परंतु काळजी घ्यावीच लागणार आहे. मास्कचा वापर करणे गरजेचे आहे .कोरोनानंतर बाजारपेठ उघङया झाल्या आहेत. आपण सगळे लांब राहून बोलायचे, वारंवार हात धुवावे. असे आव्हान मलकापूर तालुक्यातील शेतकरी यानां केला आहे.आणि मलकापूर तालुक्यातील अनेक गावात,तांदुलवाडी, तालसवाडा, म्हैसवाडी, नरवेल, धरणगाव या गांवत जाऊन मार्गदर्शन केले की, केंद्र सरकारने आणलेले कृषी विधेयक शेतकरीयांच्या उत्पन्न दुप्पट करण्याच्या दिशेने टाकलेले क्रांतिकारक पाऊल आहे.असे शेतकरी बांधवांना सांगितला.यावेळी उपस्थित असलेले मान्यवर खासदार रक्षाताई खडसे माजी आमदार चैनसुखजी संचेती, मोहनजी शर्मा, छोटु भाऊ रायपूरे ,तालुकाध्यक्ष संजयभाऊ काजळे व पदाधिकारी इत्यादी.

Leave a Reply

Back to top button