Amalner

सरस्वती विद्या मंदिर शाळेत स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी

सरस्वती विद्या मंदिर शाळेत स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी

अमळनेर येथिल सरस्वती विद्या मंदिर शाळेत स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रणजित शिंदे हे होते.
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस मुख्याध्यापक रणजित शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजन केले.यावेळी उपशिक्षक परशुराम गांगुर्डे यांनी नेताजींच्या जीवन कार्याचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला. तर विद्यार्थी विद्यार्थिनीनी ही यावेळी भाषणं केलीत.

प्रास्ताविक उपशिक्षिका सौ.संगिता पाटील यांनी केले.आभार ऋषीकेश महाळपूरकर यांनी मानले.यावेळी उपशिक्षक आनंदा पाटील,सौ.गीतांजली पाटील,धर्मा धनगर,सौ संध्या ढबु आदि उपस्थित होते

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button