Amalner

?️अमळनेर कट्टा…अमळनेर येथे शेवटी पूर्ण वेळ मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती…नवीन मुख्याधिकारी प्रशांत सरोदे ..!

?️अमळनेर कट्टा…अमळनेर येथे शेवटी पूर्ण वेळ मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती…नवीन मुख्याधिकारी प्रशांत सरोदे

अमळनेर(प्रतिनिधी) अमळनेर मुख्याधिकारी विद्या गायकवाड यांची बदली झाली असून त्याच्या जागी कोपरगाव जि नगर येथून मुख्याधिकारी प्रशांत वसंत सरोदे यांची वर्णी लागणार आहे नुकतेच बदलीचे आदेश प्राप्त झाले आहे
मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी फैजपूर,सावदा, वरणगाव, या ठिकाणी जळगाव जिल्ह्यात कामकाज केले आहे मागील तीन वर्षांपासून ते कोपरगाव जी नगर येथे मुख्याधिकारी म्हणून कामकाज केले आहे त्याची बदली कोपरगाव येथून अमळनेर जी जळगांव येथे बदली झाली आहे त्याच्या प्रशासन कामकाजाचा उत्तम प्रकारे अनुभव असल्याने एक चांगले अधिकारी त्याचा लौकिक आहे लवकरच ते अमळनेर येथे पदभार स्वीकारणार आहेत

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button