अमळनेर प्रतिनिधी अविनाश पवार
भारीप बहुजन महासंघ संलग्न वंचित बहुजन आघाङी चे अमळनेर तालुका येथे सहा शाखांचे चे फलक अवारण करण्यात आले आहे आयोजन शाखा मध्ये झाडी, लोन तांडा, अमळगाव, ढेकु,
खेडी व्यहारदळे, रामेश्वर, अशा सहा गावामधे शाखा आज दिनांक 4/ 9 /20019 रोजी सुरू करण्यात आल्या.
या कार्यक्रम प्रसंगी उदघाटक जिल्हाध्यक्ष प्रमोद इंगळे, कार्यक्रमाचे अध्यक्ष दाजीबा गव्हाणे, तालुका अध्यक्ष व पुनमचंद निकम सोमा कढरे ,अविनाश नगराळे, इच्छुक उमेदवार श्रावण महाराज ,राजु गोलाईत
व इतर कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते.







