रामेश्वर खु ला दूषित पाणी पुरवठा..तक्रार करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष..
विनोद जाधव
अमळनेर, प्रतिनिधी रामेश्वर खुर्द या गावात जिल्हा परिषद शाळाचे संरक्षण भिंतीचे अथवा वाॅल कंमपाउड चा कामाची सुरुवात करतांना वाॅटर सपलायचा पाईप तुटून पडलेला आहे. तरी सदर वारंवार ग्रामपंचायत सिपाई ग्राम पंचायतला, ग्रामसेवकाला कळवण्यात आले होते. तरी दुर्लक्ष करण्यात आले. आणि हे वाॅटर सपलायचे पाईप मुरगळून जमिन दोस्त झाले आहे.आणि तिथे जे पाणी साठलेले आहे. तेच पाणी परत पाईप मध्ये जात आहे. आणि तेच दूषित पाणी जनसामांन्य लोकांना पिण्यासाठी मिळणार आहे. तेच पाणी पिऊन लोकांना रोगराई सहन करावा लागणार आहे. आणि असे ग्राम पंचायतला वारंवार सपष्ट पणे समज घालून सुद्धा समजत नसेल तर प्रशासनाने लक्ष केंद्रित करून त्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. कारण जि ग्राम पंचायत, शौचालय, पाणी आणि पोलचे लाईट या कडे दूर लक्ष करत असेल तर हे खरोखर प्रमाणीक पणे ग्राम पंचायतचे गावाचे विकासाचे हात भार लावत असेल का .असा प्रश्नन अंगी पडलेला आहे. निर्माण झालेला आहे.






