Amalner

हाथरस झटनेतील दोषींना फाशी व परिवाराला आर्धिक सहाय्यता दया आखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसची मागणी

हाथरस झटनेतील दोषींना फाशी व परिवाराला आर्धिक सहाय्यता दया
आखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसची मागणी

रजनीकांत पाटील

अमळनेर: उत्तर प्रदेशमधील हाथरय येथील वाल्मीकी समाजातील मुलीवर झालेल्सा अमानवीय घटनेत दोषी आरौपींना फाशी व त्या परीवारास आर्थिक सहाय्यता उपलध्ब व्हावे म्हणून आझ दुपारी प्रशासनाला देण्यात आले,
एका बाजूने सरकार”बेटी बचाव बेटी पढाव”असा संदेश देते तर त्याच राज्यात जातीय ताकत अश्या प्रकारे अमानवीय प्रकार करून तिचा प्राण घेतला जातो,हा प्रकार मानवजातीला शरमेने मान खाली घालणारा आहे.या घटनेचा अमळनेर येथिल आखील भारतीय सफाई मजदूर कांग्रेस या संघटनेच्या माध्यमातून त्रीव निंदा करून प्रशासनाकडे मागणी करण्षात आली की ,या घटनेचा खटला फास्ट ट्रँक कोर्टांमार्फत चालविण्यात सावा व यातील सर्व आरोपींना फाशी निच्छीत करावी,सर्व आरोपींवर अनुसूची जाती जमाती अन्याय अत्याचार प्रतिबध अंर्तगत कारवाई व्हावी,पीडीत परिवार च्या सदस्यात एक शासकिय नोकरी व ५०लाख रू ची मदत दयावी तसेच घर व ५ एकर शेती देण्यात यावी तसेच पीडीत परिवारास पोलीस संरक्षण दयावेअश्या मागण्या करण्यात आल्या आहेत.

याप्रसंगी बिंदू कुमार बी सोनवणे,रघुनाथ रामभाऊ मोरे,राजेंद्र ईद्रलाल चंडाले,निलेश कैलास लोहीरे,गणेश नारायण नकवाल,सचिनभाऊ,पप्पू अर्जून चंडाले,दीपक मगरे,करण बागळे,हेमाबाई तसेच अनेक कार्यकर्ते उपस्धित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button