?️ अमळनेर कट्टा… अमळनेर कट्टा… अमळनेर नगरपरिषद, प्रभाग क्रमांक ०१ चे
विकासकाम रस्ता मजबुतीकरण डांबरीकरण…
अमळनेर नगरपरिषद प्रभाग क्रमांक ०१ च्या नगरसेविका सौ.शितल राजेंद्र यादव व त्यांचे पती माजी सैनिक व सामाजिक कार्यकर्ते श्री.राजेंद्र यादव (मेजर आण्णा) यांच्या सतत पाठपुराव्यामुळे तसेच अमळनेर नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा ताईसो जिजामाता कृषिभूषण पुष्पलता साहेबराव पाटील व अमळनेर विधानसभेचे मा.आ.दादासो कृषिभूषण साहेबराव पाटील यांच्या मार्गदर्शन व अनमोल सहकार्याने प्रभाग क्रमांक ०१ मधील रहदारीसाठी अतिशय महत्वाचा मुख्य रस्ता प्र.जि.मा.५६ प्रताप काॅलेज रेल्वे उड्डाणपुल (दोन्ही बाजू) पासून ते अयोध्या नगर रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण कामाची सुरुवात करण्यात आली. सदर रस्याने तांबेपुरा मार्गे विप्रोची मालवाहतुक वाहने,शाळा व काॅलेजचे विद्यार्थी तसेच परीसरातील नागरीक ये-जा करतात.पावसाळ्यात सदर रस्त्यामुळे नागरीकांना मोठा दिलासा मिळणार असल्याने नागरीकांना नगराध्यक्षा जिजामाता कृषिभूषण पुष्पलता पाटील, मा.आ.दादासो कृषिभूषण साहेबराव पाटील , नगरसेवक सौ.शितल यादव , श्री.राजेंद्र यादव यांचे आभार मानत आनंद व्यक्त केला…






