Amalner

?️ कोरोना अपडेट…अमळनेर येथे 18 व्यक्तींचे  स्वॕब तपासणीसाठी रवाना..

?️ कोरोना अपडेट…अमळनेर येथे 18 व्यक्तींचे स्वॕब तपासणीसाठी रवाना..

अमळनेर

येथे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर आज 18 व्यक्तींचे स्वॕब तपासणी साठी पाठविण्यात आले आहेत. सदर व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील असून ते सध्या अमळनेर येथील कोव्हिडं केअर केंद्रात दाखल आहेत.अमळनेर येथील कोव्हिड केअर केंद्रात आज रोजी 27 लोकं कोरोन्टाईन करून ठेवण्यात आले आहे. 5 लोकं पॉझिटिव्ह रुग्ण केअर सेंटर ला दाखल आहेत.

प्रतिबंधित भागातील बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना कलागुरु मंगल कार्यालय येथे कोरोन्टाईन करण्यात आले आहेत. दोन व्यक्ती चोपडा रोडवरील वस्ती गृहात कोरोन्टाईन केलेले आहेत.जवळपास 20 लोक कलागुरु मंगल कार्यालयात आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button