Maharashtra

अहील्याबाई होळकर यांचा विचार रुजवीण्यासाठी सभागृह—डा पद्मश्री विकास महात्मे,राज्यसभा सदस्य

अहील्याबाई होळकर यांचा विचार रुजवीण्यासाठी सभागृह—डा पद्मश्री विकास महात्मे,राज्यसभा सदस्य

अहील्याबाई होळकर यांचा विचार रुजवीण्यासाठी सभागृह---डा पद्मश्री विकास महात्मे,राज्यसभा सदस्य

कुही-प्रतिनिधी दिलीप चव्हाण
   तालुक्यातील उमरेड क-हाडला अभयारण्यालगतच्या गोठणगाव येथील नुकतयाच झालेल्य! पुण्यश्लोक अहील्याबाई होळकर सभागृहाचे भुमीपुजनप्रसंगी डा महात्मे म्हणाले की,आदर्श राज्यकर्त्या अहील्याबाई होळकराचा ग्रामविकासाचा विचार रुजविण्यासाठी ह्या सभागृहाचा उपयोग व्हावा 
       ते पुढे म्हणाले की,सुमारे तीनशे वर्षापुर्वी चौडीया येथे सामान्य कुटुंबात जन्मलेल्या अहील्याबाई होळकरांनी आदर्श राज्यकर्ती म्हणुन नावलौकीक मीळवीला त्या अत्यत शीस्तप्रीय प्रजाहीतदक्ष,समान न्यायी होत्या त्यांच्या वीचाराची आज नीतांत गरज आहे म्हणुन हे सभागृह केवळ शासकीय ईमारत म्हणुन उभी राहू नये तर या मंदीरातुन ग्रामवीकासाची चळवळ चालावी म्हणुनच यासाठी 63लक्ष रुपयाचा नीधी दिला त्याचे सार्थक गावक-यानी करावे

अहील्याबाई होळकर यांचा विचार रुजवीण्यासाठी सभागृह---डा पद्मश्री विकास महात्मे,राज्यसभा सदस्य
       यावेळी आमदार व पंचायत राज समीतीचे अध्यक्ष सुधीर पारवे,धनगर समाज संघर्ष समीतीचे राज्यसचीव हरीष खुजे,भाजप तालुकाध्यक्ष सुनील जुवार,गोठणगावच्या सरपंचा रेखा सोनुने,माजी सरपंच कैलास हुडमे,लीलाधर लुचे,कुहीचे उपवीभागीय बांधकाम अभियंता ठमके,गोठणगाव ग्रामपंचायतचे सर्व सदस्य,ग्रामसेवक व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थीत होते
कुही-मार्गदर्शन करताना राज्यसभा खासदार पद्मश्री
डा विकास महात्मे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button