Amalner

?️ अमळनेर कट्टा…अवकाळी पावसामुळे झालेल्या क्षतिग्रस्त पिकांचे पंचनामे करा..

?️ अमळनेर कट्टा…अवकाळी पावसामुळे झालेल्या क्षतिग्रस्त पिकांचे पंचनामे करा

अवकाळी पावसामुळे झालेल्या क्षतिग्रस्त पिकांचे पंचनामे करणे बाबत…

अमळनेर : उपरोक्त विषयांन्वे, अमळनेर तालुक्यात दि.१८/०२/२०२१ रोजी वादळी अवकाळी गारपिठसह झालेल्या पाऊसामुळे गहू, हरभरा, मक्का, भुईमुंग, दादर, केळी व इतर रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तरी झालेल्या शतिग्रस्त पिकांचे तात्काळ कृषी विभागामार्फत तलाठी व ग्रामपंचायत स्तरावर मदत घेऊन पंचनामे लवकरात लवकर करण्यात यावे असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी दिलेल्या निवेदना वर सचिन पाटील तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी,सुरेश पाटील तालुका कार्याध्यक्ष, गौरव पाटील,सुनील शिंपी,सनी गायकवाड, गोविंदा बाविस्कर इ च्या सह्या आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button