Amalner

?अमळनेर नगरपरिषदेचेचे नगरसेवक प्रशासनाचे घरजावई..!राजकीय वरदहस्ता मुळे शहरात मनमानी कारभार..!गरीबांच्या वस्तीत अंधार आणि बॅनर वर हायमास चा “फुकट”उजेड..!

?अमळनेर नगरपरिषदेचेचे नगरसेवक प्रशासनाचे घरजावई..!राजकीय वरदहस्ता मुळे शहरात मनमानी कारभार..!गरीबांच्या वस्तीत अंधार आणि बॅनर वर हायमास चा “फुकट”उजेड..!

सर्वजनिक वीज चोरी संदर्भात वीज चोरी करऱ्यावर गुन्हा नोंदणी व कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कार्यवाही करणे संदर्भात कार्यवाही करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनंत निकम यांनी केली आहे.

यासंदर्भात अधिक माहिती अशी की न. पा प्रभाग -7 ढेकू रोड आणि पिंपळे रॊड वर संबंधित राजकीय बाहुबली (नगरसेवक ) यांनी राजकीय बॅनरवर नगरपरिषद सार्वजनिक विदयुत पोल वरून हायमास लावून स्वतःच्या राजकीय पोस्टरवर फोकस केले आहेत. हा एकप्रकारे गुन्हा आहे तरी विदयुत वितरण कंपनी अश्या चोऱ्या टाळण्यासाठी संबंधित राजकीय बाहुबली (चोर )यावर कायद्याने गुन्हा नोंदणी करावा.

तसेच त्या कार्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कार्यवाही होणे अपेक्षित आहे.
जनता आता अश्या चोऱ्यांचे अतिरिक्त भारनियम भूगताण करणार नाही याची गांभीर्याने नोंद न घेतल्यास लवकरच कायद्याच्या बाजूचा मान ठेवत नगरपरिषद समोर घडलेल्या बेकायदा प्रकारा बाबत ठिय्या अंदोलन करण्यात येईल.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button