मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना (MSKVY) अंतर्गत जागा उपलब्ध करुन देणे बाबत.
विनोद जाधव आमळनेर
Amalner : वरील उपरोक्त विषयास अनुसरून आपणास कळविण्यात येते कि महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या ढेकु कक्षाच्या अंतर्गत येणारे गावातील आपल्या अभियात्यांतर्गत येणारे गावात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना (MSKVY) अंतर्गत सौर कृषी वाहिनी प्रकल्प उभारण्यात कमीत कमी २.५ एकर ते ५ एकर किंवा अधिक जागा उपलब्ध करुन देण्यात यावी जेणे करून योग्य नियोजन करणे सोईस्कर होईल.सदर कामे आपली समती सहित जागेचे विवरण आणि ७/१२ उतारा जोडावा.






