कळंबू येथे जि. पा. प्राथमिक शाळेत पोषण आहाराचे वाटप
अमळनेर
कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शाळेतील विद्यार्थ्यांना पोषण आहार वाटप करण्याचे आदेश मुख्याधिकारी जिल्हा परिषद आणि मा मुख्यमंत्री यांनी दिले आहेत.
या अनुषंगाने आज 09.04.2029 रोजी जि. पा. प्राथमिक शाळा कलंबू ता.अमळनेर येथे विध्यार्थना दुसरा टप्प्याने पोषण आहार वाटप करणयात आला त्यात तांदूळ 100 किलो,डाळी 15 किलो,कडधान्य 15 किलो असे सर्व विद्यार्थ्यांना सारख्या प्रमाणात वाटप करण्यात आले. 29 विद्यार्थ्यांच्या पालकांना सदर पोषण आहार देण्यात आला.
आहार वाटप करताना सोशल डिस्टन्स चा उपयोग करून नियमांचे पालन करण्यात आले. आहार वाटप गावातील सन्मानीय सरपंच,ग्राम पंचायत सदस्य,यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन चांगल्या प्रकारे शाळेतील शिक्षकांनी केले.यात मुख्याध्यापक चुनीलाल सोनार,उप शिक्षक धनंजय पाटील






