नाशिकचे जिल्हाधिकारी श्री गंगाधरण साहेब यांची दिंडोरी तालुक्यात पालखेड धरण परिसरात भेट
सुनिल घुमरे नासिक दिंडोरी प्रतिनिधी
नाशिकचे जिल्हाधिकारी श्रीगंगा धरण सो यांनी नुकतीच पालखेड धरण धामणवाडी या परिसरात गेल्या तीन चार दिवसापासून सुरू असलेल्या अतिवृष्टी संदर्भात व आगामी काळात असलेल्या रेड् अलर्ट बाबत पालखेड धरण व परिसरातील पाहणी केली यावेळी दिंडोरी तालुक्याचे तहसीलदार माननीय श्री पंकज पवारसो तसेच संबंधित यंत्रणा उपस्थित होते




