Maharashtra

पारोळा पंचायत समितीच्या 14 कर्मचाऱ्यांना सीईओकडून टोला

 पारोळा पंचायत समितीच्या 14 कर्मचाऱ्यांना सीईओकडून टोला

पारोळा पंचायत समितीच्या 14 कर्मचाऱ्यांना सीईओकडून टोला

पारोळा-देवीदास चौधरी
 पारोळा पंचायत समितीत जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी डॉक्टर बी. एन. पाटील यांनी दिनांक पाच ला 10:30 ला भेट दिली तेव्हा त्यांनी उशिरा वाटचाल बुक मध्ये नोंद बघितले असता नोंद नसून कर्मचारीही नव्हते पंचायत समितीत अशा गायक 14 कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन कापण्याचे त्यांनी तत्काळ दिले. कर्मचारी हजर न राहिल्याने त्यांना नोटीस बजावण्यात आली हजर न राहिलेल्या कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तिकेत या आदेशाची नोंद घेण्याचे आदेश दिल.जिल्ह्यातील बहुतेक पंचायत समितीत कर्मचारी हजरी लावल्यानंतर गायब होण्याचे प्रमाण फार जास्त आहे. त्यासाठी सीईओंनी कारवाईचे सत्र जिल्हाभरात राबवावे अशी मागणी होऊन नागरिकांकडून त्यांचे स्वागत होत आहे.
[ ]

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button