ग्रामस्थांनी घरातच थांबून ग्रामरक्षक बनून गावाची रक्षा करावी
शाम अहिरे मा.पंचायत समिती सभापती अमळनेर
रजनीकांत पाटील
अमळनेर : तालुक्यातील ग्रामस्थांना,सरपंच व ग्रामसेवक यांना विनंती आहे अध्या जगात कोरोना कोवीङ -19 ह्या विषाणुने अहाकार माजवला आहे .आपल्या अमळनेर तालुक्यात जवळ जवळ 102 पाॅझीटीव रूग्ण आढळुन आले आहेत तरी माझ्या मायबाप ग्रामस्थांना विनंती आहे . लाॅकङाऊन सुरू आहे तरी कुणालाही अमळनेर किंवा गावात येऊ देऊ नका अथवा बाहेरगावच्या वाटसरूंना गावातून जाण्यासाठी चोर मार्ग दाखऊ नका आपणच घरीबसल्या कोरोनाला आमंत्रण देऊ नका व आपल्या गावातुनही कुणाला बाहेरगांवी जाऊ देऊ नका कारण विषाणु आपल्यागावातही पोहोचण्यास वेळ लागणार नाही ही गंभीर बाब सर्वांनी लक्षात घ्यावी . सर्व ग्रामस्थांनी घरातच थांबुन ग्रामरक्षक बनुन गावाची रक्षा करावी व प्रशासनास मदत करून तालुका हे आदर्श असल्याचे पुन्हा सिध्द करून द्यावे ही विनंती . आपण जिथे आहात तिथेच घरी थांबा नम्र विनंती घरीच रहा सुरक्षित रहा आपल्या तालुक्यवर श्री संत सखाराम महाराज व दत्तप्रभुची कृपा आहेस संयम ठेवा सर्व सुरळीत होईल






