Latur

ऍड भाई चंद्रशेखर आझाद (रावण)यांच्या केसाला जर धक्का लागला तर पुन्हा भीमा कोरेगाव करू

ऍड भाई चंद्रशेखर आझाद (रावण)यांच्या केसाला जर धक्का लागला तर

पुन्हा भीमा कोरेगाव करू

लातुर प्रतिनिधी:-लक्ष्मण कांबळे

२५ ऑक्टोबर रोजी संविधान रक्षक भिम आर्मी भारत एकता मिशन चे सुप्रीमो आझाद समाज पार्टी चे संस्थापक अध्यक्ष ऍड भाई चंद्रशेखर आझाद (रावण) गाडीच्या ताफ्यावर आज्ञातकडून गोळी बार करण्यात आला याचा सर्व प्रथम आम्ही भिम आर्मी जिल्हा शाखा लातूरच्या वतीने निषेध आहोत.
बुलंदशहर येथील येथील निवडणूक च्या रिंगणात आझाद समाज पार्टी च्या उमेदवाराच्या प्रचारार्थ गेले असता तेथील भाईंच्या रॅली च्या अंदाजानुसार विरोधी पार्टीच्या उमेदवाराचा प्रभाव होणार हे त्यांना कळून आले हे त्यांच्या लक्षात आल्यावर भाई चंद्रशेखर आझाद हे परतत असताना त्यांच्या गाडीच्या ताफ्यावर आज्ञाताकडुन गोळीबार करण्यात आला यात यावेळी कोणालाही हानी झाली नाही .गोळीबार केल्यावर तेथील परिस्थितीत भीतीचे वातावरण निर्माण होईल असे जर त्यांना वाटत असेल तर अरे भीतऱ्यांनो याद राख आम्ही तुमच्या गोळीबाराला घाबरून जाणारे नाहीत .आमच्या रक्तातच भिमाचे चळवळ आहे आणि ते आम्ही अविरत पणे चालूच ठेवणार .ते काम भाई चंद्रशेखर आझाद हे करत आहेत म्हणून भाई चंद्रशेखर याच्या केसाला जर धक्का लागला तर त्याचे परिणाम भोगावे लागतील हे ध्यानात घ्यावे .आम्ही संविधानला मानणारे लोक आहोत म्हणून आमच्या नेत्याची सुरक्षा करण्यासाठी आमी सक्षम आहोत पण सरकार चे ही काय कर्तव्य आहे की नाही?
म्हणून भाई चंद्रशेखर आझाद (रावण)याना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी म्हणून केंद्रसरकार च्या गृहमंत्रालयाकडे मागणी करण्यात येत आहे उत्तर प्रदेश सरकाने ही त्वरित सुरक्षा देण्याची तसदी करावी असा इशारा लातुर च्या जिल्हा शाखेकडून देण्यात आला आहे तसेच भाई चंद्रशेखर आझाद याचे बरोबरच भाई विनय रतनसिंह भाई कामालसिंह वालिया भाई मंजितसिंह नौटियाल याना ही केंद्रीय गृहमंत्री व गृह मंत्रालय भारत यांचे कडे जिल्हाधिकारी याचे द्वारे मागणीचे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी निवेदनावर महाराष्ट्र संघटक अक्षय धावरे मराठवाडा संघटक विनोद कोल्हे जिल्हा प्रमुख विलास चक्रे जिल्हा सचिव बबलू शिंदे सचिव शिवाजी लांडगे शहर अध्यक्ष बाबा ढगे शहर महासचिव बबलू गवळे रेणापूर तालुका संघटक कार्तिक गायकवाड रोहित दमाने मुमीन शेख विकास माने पाटील आदी मागणी केली आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button