त्या कुटुंबाला हिंद भारतीय जनरल कामगार सेनेमुळे न्याय मिळाला……
सुभाष भोसले कोल्हापूर
कोल्हापूर : हिंद भारतीय जनरल कामगार सेनेचे सरचिटणीस घनश्याम नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिरोली(कोल्हापूर ) एमआयडीसी येथील यश मेटॅलिक कंपनी मध्ये काम करतं असताना अचानक शरीराचा तोल गेल्यामुळे ( सादर कंपनी कडून मिळालेल्या माहिती नुसार ) अंगावर लोह रस पडून जागीच मृत्यू झालेल्या कामगाराच्या घरी सादर कंपनी कडून योग्य मदत मिळाली किवां नाही या संदर्भात चर्चा करताना जनरल कामगार सेना जिल्हा सह संपर्क प्रमुख कोल्हापूर विनायक साळोखे, शहर अध्यक्ष महादेव कुकडे,उपाध्यक्ष संजय शिंदे,चिटणीस भगवान गुरव, डॉ राजेंद्र सूर्यवंशी, महादेव वाघमोडे, अमित वेंगुर्लेकर व इतर हिंद भारतीय जनरल कामगार सेना पदाधिकारी यांनी केली उपस्थित होते . हिंद भारतीय जनरल कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे आपल्या कुटुंबियांना न्याय मिळाल्याचे उदगार सादर कंपनीत घडलेल्या अभगाती घटनेत मृत झालेल्या कामगाराच्या घरातील नातेवाइकां नी भावनिक होऊन सांगितले. व भारतीय जनरल कामगार सेनेचे आभारही मानले.






