Pandharpur

जनता कर्फ्यूला मोठा प्रतिसाद नागरिकांनी दिल्याबद्दल खिदमत चॅरीटेबल ट्रस्ट पंढरपूर कडून आभार व्यक्त

जनता कर्फ्यूला मोठा प्रतिसाद
नागरिकांनी दिल्याबद्दल खिदमत चॅरीटेबल ट्रस्ट पंढरपूर कडून आभार व्यक्त

प्रतिनिधी रफिक आतार

पंढरपूर शहरामध्येआजच्या जनता बंद ला जो मोठया प्रमानातं प्रतिसाद देणाऱ्या माझ्या तमाम भारतीय नागरिकांना मी मनापासून धन्यवाद देतो आभार व्यक्त करत आहे आजच्या जनता बंद च्या वेळी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सर्वच डॉक्टर नर्सेस वार्डबॉय ड्राइवर पोलीसदल आर्मी आणि सरकारी कर्मचारी जे अहोरात्र आमच्यासाठी कोरोना व्हायरस आटोक्यात कस आणता येईल यासाठी झटत आहेत त्या सर्वांचे मी जुबेर हमीद बागवान आमच्या ट्रस्टच्या वतीने खिदमत चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य व सर्व भारतीयांच्या वतीने हाथ जोडून आभार व्यक्त करत आहे.
जय हिंद
आपलाच एक सर्वसाधारण सामाजिक कार्यकर्ता
जुबेर हमीद बागवान संस्थापक अध्यक्ष खिदमत चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button