Maharashtra

बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावर अज्ञातांकडून तोडफोड*

बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावर अज्ञातांकडून तोडफोड

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावर अज्ञातांकडून तोडफोड

प्रतिनिधी नूरखान

मुंबई – विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेले ‘राजगृहा’वर आज संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यात घराच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमऱ्यांची तोडफोड केली आहे. तसेच घराच्या काचांवरही दगडफेक झाली आहेत.

बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावर अज्ञातांकडून तोडफोड*

राजगृह हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान आहे. बाबासाहेब आंबेडकर यांनी पुस्तकांसाठी हे घर बांधले होते. जगभरातील आंबेडकर अनुयायी येथे दररोज भेटीला येत असतात. इतकं महत्त्वाचे हे स्थान आहे.

बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान राजगृहावर अज्ञातांकडून तोडफोड*काल संध्याकाळच्या सुमारास दोन माथेफिरुंनी हा प्रकार केलाय.
आरोपींचा तातडीने शोध घेऊन अटक करण्याची व राजगृहावर अधिक पोलीस बंदोबस्त द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सनी गायकवाड यांनी राज्याचे मा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व गृहमंत्री यांना ई-मेल द्वारे केली आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button