Nashik

?️ राजकारण..ब्राम्हण समाजाच्या नेत्यांचा रि.पा.ई (आठवले)पक्षामध्ये महाराष्ट्ररत्न अनिलभाई गांगुर्डे यांच्या नेतृत्वात प्रवेश.

ब्राम्हण समाजाच्या नेत्यांचा रि.पा.ई (आठवले)पक्षामध्ये महाराष्ट्ररत्न अनिलभाई गांगुर्डे यांच्या नेतृत्वात प्रवेश.

नाशिक जिल्हा प्रतिनिधी शांताराम दुनबळे

नाशिक -: बांद्रा मुंबई येथे आज दिनांक २२/८/२०२० शनिवार रोजी केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री (भारत सरकार) तथा आरपीआय(आ) चे राष्ट्रीय अध्यक्ष नामदार रामदासजी आठवले साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली तसेच रिपाईचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांच्या नेतृत्वात मयुर शुक्ला सर,विलास डेगलुरकर, जिमिद पांचाल आदींनी पक्षात प्रवेश केला.

नामदार रामदासजी आठवले साहेब लवकरच ह्या नेत्यांना ब्राम्हण आघाडीत मोठी जबाबदारी देणार आहे.

ह्या पक्ष प्रवेश सोहळ्यास प्रमुख उपस्थिती रिपाईचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मा.राजाभाऊ कापसे,रिपाई धुळे जिल्हाध्यक्ष शशीभाऊ वाघ,उत्तर महाराष्ट्र नेते अँड. प्रकाशजी झांझोट,सामाजिक कार्यकर्ते प्रमोदजी पगारे,युवा नेते सागरभाऊ भालेराव, युवा नेते नितिनभाऊ ठोके, आंबेडकरी चळवळीतील युवा नेते विक्रांतभाऊ गांगुर्डे,उत्तर महाराष्ट्र युवा नेते आदित्यजी निकम,अँड.सुमेध गायसमुद्रे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते अशी माहिती विक्रांत भाऊ गांगुर्डे यानी दिली.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button