पीकेपीएस सोसायटीची ६४ वी वार्षिक महासभा संपन्न…
महेश हुलसूरकर कर्नाटक
Karnatak : हुलसूर येथील पीकेपीएस सोसायटीची ६४ वी वार्षिक महासभा श्री गुरु बसवेश्वर संस्थान मठाच्या मंठपात संपन्न झाला.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ श्री शिवानंद महास्वामी यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जि.पं.सदस्य मलाप्पा धबाले, अतिथी विश्वनाथ काडादी, श्रीमंतराव जानबा, सोसायटी अध्यक्ष ओमकार पटणे, उपध्यक्ष काशिनाथ पाटील माचनाळ, डायरेक्टर काशिनाथ बिरगे, बस्वराज जडगे, बस्वराज हारकुडे, एम.जि.राजुळे, गुणवंत हालसे, अशोक म्हेत्रे, हिरु तुळीराम, प्रवीण काडादी, जणाबाई अंकुश, लक्ष्मीबाई बंग, सीईओ अरविंद शहारे, रमाकांत तोटद,नंदकुमार मुस्तापुरे, राजकुमार होणाडे, सुर्यकांत नवाडे, प्रीयंका, भाग्यश्री, राजकुमार राजोळे, सचिन, खलील आदी उपस्थित होते.






