Karnatak

नाल्याचे साडपाणी रस्त्यावर आल्याने दुर्गंधी व डेंग्यू

नाल्याचे साडपाणी रस्त्यावर आल्याने दुर्गंधी व डेंग्यू

हुलसूर/प्रतिनिधी -महेश हुलसूरकर
हुलसूर तालुक्यातील देवनाळ येथे नाल्या तुंबल्यामुळे साडपाणी रस्त्यावर घरासमोर तळ साचल्याने दुर्गंधी सुटली आहे.
यामुळे नागरिकांना याचा दैनंदिन व्यवहारात याला सामोरे जावे लागत आहे पहिलेच कोरोनामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत त्यातच आता गावात मलेरिया व डेंग्यू ची लागन झाल्याने नागरिकात भितीचे वातावरण झाले आहे गडीगौडगाव ग्रामपंचायत खाली देवनाळ मध्ये चार ग्रामपंचायत सदस्य असुन देखील याकडे दुर्लक्ष करीत आहेत विळीच लवकरात लवकर तुंबलेल्या नाल्यामुळे साडपाणी रस्त्यावर आल्याने याच पाण्यामध्ये आळ्या, होत व दुर्गंधी सुटली आहे यामुळे व्रद्ध नागरिक व लहान मुले यामध्ये खड्यात पडत आहेत त्यामुळे तुंबलेल्या नाल्या हे पाणी बाहेर काढण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button