Parola

परतीच्या पावसामळे झालेल्या नुकसानीची प्रत्येक गावात प्रत्यक्ष पहाणी करताना आमदार आबासाहेब चिमणराव पाटील

परतीच्या पावसामळे झालेल्या नुकसानीची प्रत्येक गावात प्रत्यक्ष पहाणी करताना आमदार आबासाहेब चिमणराव पाटील

प्रतिनिधी पारोळा कमलेश चौधरी

परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे उडीद मुंग ज्वारी बाजरी व शेतकऱ्यांचे पांढरे सोने समजले जाणारे पिक कपाशी याचे अतिवृष्टीमुळे भरपूर नुकसान झाले कपाशीच्या बोंडातून नवीन अंकुर निघाले कपाशी लाल आणि पिवळी पडली ज्वारी काळी पडली बाजरी हा तीच आले नाही त्याच प्रमाणे जनावरांच्या चारा सुद्धा सोडून गेला आज रोजी पारोळा येथील तहसीलदार कार्यालयात शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले त्याचप्रमाणे प्रांताधिकारी यांनाही निवेदन पाठवले कृषी अधिकारी व आमदार यांची भेट घेतली त्या भेटीची दखल घेतल्या कारणाने आमदार चिमणराव पाटील यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या नुकसानीची पहाणी करून प्रांताधिकारी तसेच तहसीलदार यांना तातडीने शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसानीचे पंचनामे करून लवकरात लवकर अहवाल तयार करावा असा आदेश दिला आहे. सरकारकडे आपण नुकसान भरपाईची व कर्ज मुक्ततेची मागणी करून एरंडोल मतदार संघ ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करणार आहोत.अस दैनिक जनशक्तीच्या पत्रकारांशी बोलताना सांगितली

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button