?️ शिरूड ता अमळनेर येथील जनतेस नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.. शुभेच्छूक.. नानासो जयवंतराव पाटील..
अमळनेर तालुक्यातील शिरूड येथील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते नानासो जयवंतराव पाटील डायरेक्टर ग्रा.वि शि स मुडी, यांनी संपुर्ण जनतेस नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मा जयवंतराव पाटील हे शालेय समितीचे चेअरमन असून व्ही झेड पाटील शाळेत कार्यरत आहेत. शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी बजावली असून सामाजिक कार्यात देखील अग्रेसर असतात.







