Aurangabad

शिवसेनेकडून औरंगाबाद घाटी रुग्णालयाला 10 व्हेंटिलिटर भेट

शिवसेनेकडून औरंगाबाद घाटी रुग्णालयाला 10 व्हेंटिलिटर भेट
गणेश ढेंबरे औरंगाबाद
औरंगाबाद : शहराची व्हेंटिलिटरची गरज पूर्ण करण्यासाठी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे व शिवसेनेच्या वतीने औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला (घाटी) अतिउच्च दर्जाचे १० व्हेंटिलेटर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे आज सुपूर्द करण्यात आले.
यावेळी रोहयो मंत्री संदिपान भुमरे, आमदार तथा शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, संजय शिरसाठ, आमदार प्रदीप जैस्वाल, मा. महापौर नंदकुमार घोडेले, विकास जैन, राजेंद्र जंजाळ आदींची उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button