अकोला जिल्हातील पातुर येथे आदर्श विवाह झाला संपन्न
पातुर प्रतिनिधी विलास धोंगडे
पातुर येथील श्री सिदाजी महाराज मंदिरात कोरोना पथक पातुर यांच्या उपस्थित राहुण आदर्श विवाह करण्यात आला त्या वेळेस ग्राम विकास अधिकारी राहुल उंद्रे सहायक ग्रामसेवक अक्षय गाडगे प्रमोद उगले अंबादास इंगळे चरण धोटकर ग्रृहरक्षक दलाचे जवान गणेश हरणे वाहन चालक सहदेव काळपांडे
वर चि. गजानन रमेश खंडारे रा सिदाजी वेटाळ
वधू चि. सौ. का. निकिता प्रभाकर फुलारी यांचा दोन्ही परिवारातील वर कडुन पाच आणि वधू कडुन पाच वेक्ती आलेले होते ग्राम विकास अधिकारी यांनी भेट म्हणून वर आणि वधू दोन्ही कडची मंडळींना सॅनिटायजर व मास्क चे वाटप व सोशल डिस्टंटींग नियमानुसार हा लग्न सोहळा संपन्न झाला






