Usmanabad

उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी 7 रुग्ण,कळंब तालुका 1

उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी 7 रुग्ण,कळंब तालुका 1

प्रतिनिधी:-सलमान मुल्ला

कोविड -19 दि. 12/07/2020 रोजीचा अहवाल.
दि. 12/07/2020 रोजी सा. रु. उस्मानाबाद येथून 70 स्वाब नमुने स्वा. रा. तीर्थ. शा. वै. महाविद्यालय, अंबाजोगाई येथे व 187 स्वाब नमुने वि. दे. शा वै. महाविद्यालय लातूर येथे
असे एकूण 257 स्वाब नमुने पाठविण्यात आले होते, त्यापैकी
119 रिपोर्ट्स रात्री उशिरा प्राप्त झाले असून खालीलप्रमाणे आहेत.
-07 पॉजिटीव्ह.
-02 rejected.
-10 अनिर्णित
-100 नेगेटिव्ह.
-138 पेंडिंग.

* पॉजिटीव्ह रुग्णांची माहिती.

*भूम तालुका -06.

*27 वर्षीय महिला रा. राळेसांगवी, ता. भूम.
*33 वर्षीय महिला रा. राळेसांगवी, ता. भूम.
*16 वर्षीय मुलगी रा. राळेसांगवी, ता. भूम.
*22 वर्षीय महिला रा. रामहारी नगर, भूम.
*24 वर्षीय महिला रा. रामहारी नगर, भूम.
*32 वर्षीय पुरुष रा. वालवड ता. भूम.

*कळंब तालुका -01

*31 वर्षीय पुरुष रा. येरमाळा ता. कळंब.

*दि. 13/07/2020 सकाळी 9.00 वाजेपर्यंत जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या -385.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button