Kolhapur

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा जीवन गौरव पूरस्कार श्रीराम जोशी यानां जाहीर

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा जीवन गौरव पूरस्कार श्रीराम जोशी यानां जाहीर

कोल्हापूर ःआनिल पाटील

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने दिला जाणारा आदर्श संपादक ‘ पत्रकारिता पूरस्कार दिल्ली येथील दॅनिक पूढारीचे सहसंपादक ‘ श्रीराम जोशी यानां जाहीर करण्यात आला असल्याची माहीती महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किरण जोशी यांनी पत्रकादवारे दिली.

श्रीराम जोशी यांनी गेल्या पंचवीस वर्षाहून आधिक काळ पत्रकारितेमध्ये वेगळा ठसा उमटविला आहे. महाराष्ट्राच्या मातीशी नाळ जोङत त्यांनी दिल्ली येथे दॅनिक पूढारीमध्ये प्रेरणादायी कार्य केले आहे.

या पूरस्काराचे वितरण 4 फेब्रूवारीला सकाळी 10 वाजता आण्णाभाऊ साठे सभागूह’ सातारा रोङ’ पद्यमावती पूणे येथे भाजपचे राष्ट्रीय सचीव सूनिलजी देवधर” इस्काॅनचे स्वामी लोकनाथ महाराज” पद्यमश्री ङाॅ ङी वाय पाटील” पूढारीचे संपादक प्रतापसिंह जाधव आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button