लोणंद नगरपंचायत टेरेस वर सचिन शेळके पाटील नगराध्यक्ष यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण
दिलीप वाघमारे
लोणंद नगरपंचायत टेरेस वर सचिन शेळके पाटील नगराध्यक्ष यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले याप्रसंगी आनंदराव शेळके पाटील माजी सभापती समाज कल्याण जिल्हा परिषद लक्ष्मणराव शेळके पाटील सभापती पाणीपुरवठा शैलजा खरात नगरसेविका कर्णवर मॅडम नगरसेविका भंडलकर मॅडम नगरसेविका नगरपंचायत चे कर्मचारी वर्ग उपस्थित होते नगरपंचायत च्या प्रांगणामध्ये प्राथमिक शाळा मुलींची शाळा न्यू इंग्लिश स्कूल विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक का प्राचार्य मालोजीराजे विद्यालय शिक्षक सेविका प्राचार्य विद्यार्थी-विद्यार्थिनी त्याचबरोबर ग्रामस्थ प्रतिष्ठित व्यापारी संसार विविध पक्षाचे पदाधिकारी आधी बहुसंख्येने उपस्थित होते.

ध्वजारोहण झाल्यानंतर यांची च्या विद्यार्थ्यांनी मान्यवर पाहुण्यांना सलामी दिली राष्ट्रगीत होऊन कार्यक्रमाचे सांगता झाली आणि एव्हरेस्टवीर प्राजक्त परदेशी यांनी 321 फोटो ध्वज शहरांमधून लक्ष्मी रोड वरून गांधी चौक महावीर चौकात पोहोचली एक आकर्षक असा नेत्र सोहळा ना भूतो ना भविष्य असा ग्रामस्थांना पाहावयास मिळाला शहरातील बाजारतळ रेल्वे टेशन मालोजीराजे शाळा शरद चंद्र महाविद्यालय कृषी उत्पन्न बाजार समिती याठिकाणी ध्वजारोहण संपन्न झाले कार्यक्रमास राजू डोईफोडे विरोधी पक्षनेते तारीख बागवान युवा कार्यकर्ता नगर पंचायत कर्मचारी महिलावर्ग शंकरराव शेळके पाटील विविध पक्षातील मान्यवर संस्थातील पदाधिकारी ग्रामस्थ डॉक्टर वकील बहुसंख्येने उपस्थित होते






