Amalner

खान्देशचे सुपूत्र अमित श्यामकांत पारोळेकर यांची अरूणाचल प्रदेशात सैन्यदलात कर्नल पदावर नियूक्ती

खान्देशचे सुपूत्र अमित श्यामकांत पारोळेकर यांची अरूणाचल प्रदेशात सैन्यदलात कर्नल पदावर नियूक्ती

अमळनेर प्रतिनिधी

सैन्यदलात यूनोच्या माद्यमातून भारताचे शांतीदूत म्हणून दक्षिण अफ्रीकेत दिड वर्षा पासून कार्यरत असलेले खान्देशचे सुपूत्र अमित श्यामकांत पारोळेकर यांची अरूणाचल प्रदेशात सैन्यदलात कर्नल पदावर नियूक्ती झाली असून १ फेब्रूवारी पासून ते रूजू होत आहे त्या बद्दल अहीर सुवर्णकार व सोनार सराफ असोशियनचे वतीने सराफ बाजारातील त्यांचे मामा मूकूंद विसपूते यांचे निवासस्थानी छोटेखानी सत्कार करण्यात आला लवकरच तूम्ही लेप्टनंट पदावर पोहचून खान्देश व सोनार समाजाचे नाव ऊंचवावे अश्या शुभेच्छा प्रा डॉ अे जी सराफ सर यांनी दिल्या अमित पारोळेकर हे गूजराथ मधील बडोद्याचे असून अमळनेरला त्यांचे आजोळ आहेत सराफ असोशियन चे मूकूंद विसपूते यांचे ते भाचे आहेत खान्देशातील जास्तीत जास्त तरूणांनी देशसेवेसाठी सैन्यदलात भरती व्हावे त्यासाठी कूठलाही वशीला किंव्हा आर्थीक व्यवहार करावा लागत नाही असे आवाहन त्यांनी केले ईतर राष्ट्रापेक्षा भारत देश सर्वात प्रगतीशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगीतले १९व्या वर्षी ते सैन्य दलात भरती झाले १६ वर्षाच्या सेवेत आज कर्नल पदावर पोहचले आहे यापूर्वी जम्मू काश्मीरला पूंछ येथे लेप्टनंट कर्नल पदावर होते नूकतीच त्यांची कर्नल म्हणून निवड झाली आहे आजोळी आल्या नंतर त्यांनी अनेक जून्या आठवणींना ऊजाळा दिला यावेळी सुवर्णकार समाजाचे वतिने अध्यक्ष राजेंद्र पोतदार ऊपाध्यक्ष मोहन भामरे विश्वस्त जितेंद्र भामरे निलेश देवपूरकर बाळासाहेब दूसाने यांनी तर सोनार सराफ असोशियनच्या वतीने प्रा डॉ अे जी सराफ राजू वर्मा मदन अहिरराव यांनी सत्कार केला खान्देशच्या सुपूत्राने साता समूद्रापार आपल्या कार्याचा झेंडा रोवून ऊच्च पदावर निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांनी प्रसाद महाराज यांचे देखील आशिर्वाद घेतले यावेळी,मिलींद भामरे, राजेंद्र विसपुते, हरीषचंद्र सराफ,भुषण निकुभ, प्रभाकर पिंगळे,जयेश वानखडे ,संजय,कपिल ,हर्षल,आदिती व अथर्व विसपुते वैशाली विसपते यांचे उपस्थीत होते
त्यांचे समवेत आई श्रीमती.चित्राताई पत्नी श्वेतांबरी पारोळकर होते
१ फेब्रुवारी २०२० पासून अरुणाचल प्रदेश येथे ते पदभार स्विकारुन देशा साठी उत्तम कामगीरी देशसेवेचे कर्तव्य पारपाडुन भारत देशाचे नाव उज्वल करुन खान्देशचे नावाचा सुवर्ण अक्षराने नोंद होईल अशा शुभेच्छा देऊन अभिष्टचिंतन केले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button