Amalner

?️अमळनेर कट्टा…मठगव्हाण येथे अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅकटर महसूल ने घेतले ताब्यात..!

?️अमळनेर कट्टा…मठगव्हाण येथे अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅकटर महसूल ने घेतले ताब्यात..!
अमळनेर येथील अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांविरुद्ध प्रशासनाने कंबर कसली असुन आज सकाळी तहसीलदार अमळनेर यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे मठगव्हाण येथे तापी नदीपात्रात अनधिकृतपणे वाळू वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आले आहे. या पथकात शहर तलाठी अमळनेर जी आर महाजन, तलाठी शहापुर गौरव शिरसाठ, तलाठी मारवाड मनोहर भावसार, तलाठी सारबेटे आशिष पारधे, तलाठी अमळगाव पराग पाटील, तलाठी नंदगाव प्रकाश महाजन, तलाठी पातोंडा वाय आर पाटील, तलाठी मुडि भदाणे आप्पा ,तलाठी मांडळ तिलेश पवार व तलाठी बामणे सचिन बमनाथ यांचा समावेश होता.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button