Karnatak

कर्नाटकात १ जानेवारी पासून शाळा सुरुवात

कर्नाटकात १ जानेवारी पासून शाळा सुरुवात

महेश हुलसूरकर हुलसुर

कर्नाटक : कर्नाटकात १ जानेवारी पासून ६ वी ते १० वी पर्यंत शाळा सुरू करण्याचा निर्णय कर्नाटक सरकारने घेतला आहे.
त्यामुळे एक प्रकारचे विद्यार्थ्यांना आनंदाचा वातावरण झाले आहे तब्बल आठ ते नऊ महिन्यानी शाळा सुरू झाल्याने नवीन व जुन्या मित्रांची ओळख तसेच शिक्षकांचा अनुभव येत आहे असे विद्यार्थी यावेळी बोलत होते सर्व शाळेच्या वतीने विद्यार्थी याचे तापमान तपासणी साबणाने हात धुवून सानिटायझर देवुन सोशल डिस्टंनस ठेवून व मास्क लावून शाळेत विद्यार्थ्यांना बसवीण्यात आले पालकांची अनुमती पत्र लिहून विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जात आहे यामध्ये पालकांनी ही खूप मोठा प्रतिसाद मिळाला आहे त्यामुळे पहील्याच दिवशी ५० ते ६० टक्के विद्यार्थी शाळेत आलेले चित्र दिसत होते.
६ वी ते ९ वी पर्यंत शाळा ही विज्ञागम म्हणून तिन तास शाळा तर १० वीची १० ते ४ पर्यंत पुर्ण शाळा सुरू आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button