बोदवड/जळगांव

ग्रामपंचायत सदस्य युवराज भानुदास शिरसाठ यांचे तहसील पंचायत समितीच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण

ग्रामपंचायत सदस्य युवराज भानुदास शिरसाठ यांचे तहसील पंचायत समितीच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण…

ग्रामपंचायत सदस्य युवराज भानुदास शिरसाठ यांचे तहसील पंचायत समितीच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण

जळगाव/बोदवड प्रतिनिधी सुरेश कोळी
तालुक्यातील नांदगाव ग्रुप ग्रामपंचायत मध्ये दलित वस्ती सुधार योजना 14 वा वित्त आयोग अंगणवाडी दुरुस्ती डिजिटल करणे रस्ता गावातील कचराकुंडी झालय कामातील बेकायदेशीर कामकाजाची चौकशीसाठी ग्रामपंचायत सदस्य युवराज भानुदास शिरसाठ हे तहसील पंचायत समितीच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास बसले असून शिरसाठ यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे या कामातील झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी वारंवार एक वर्षापासून पत्रव्यवहार केल्या तरीही बोदवड पंचायत समिती प्रशासन काहीच कारवाई केली नाही नांदगाव ग्रामपंचायत च्या सरपंच महिला असून त्यांचा मुलगा ग्रामपंचायतचा कारभार पाहात असतो दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत सन 2016 ते 2017 व 2017 ते 2018 अंतर्गत झालेले कामे न करता काढून घेतलेली आहे गट विकास अधिकारी यांना आज पर्यंत कोणती चौकशी केली नाही कामात झालेले भ्रष्टाचाराबाबत युवराज शिरसाट दिनांक 19 सप्टेंबर 2017 पासून पाठपुरावा करत आहे बरं पावसाळ्यात उपोषणाला बसत आहेत नांदगाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराबाबत अनेक वेळा तक्रारी पंचायत समितीकडे केल्या आहेत मात्र गेंड्याच्या कातडीचेप्रशासन भ्रष्टाचार करणाऱ्यांना राजकीय दबावाखाली चौकशी करण्यास तयार नाही पारदर्शकतेचा आव आणणारे सरकार भ्रष्टाचार करणाऱ्यांना पाठीशी घालत आहे असे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना ग्रामपंचायत सदस्य युवराज शिरसाठ यांनी बोलताना सांगितले वळवून सुरेश कोळी यांचा रिपोर्ट

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button