Dhule

आम्ही कट्टर शिवभक्त ग्रुप महाराष्ट्र राज्य धुळे जिल्हा संपर्कप्रमुख पदी मनोहर पाटील

आम्ही कट्टर शिवभक्त ग्रुप महाराष्ट्र राज्य धुळे जिल्हा संपर्कप्रमुख पदी मनोहर पाटील

धुळे राहुल साळुंके

हिंदवी स्वराज्याचा वारसा जोपासण्यासाठी व जनहितासाठी आम्ही कट्टर शिवभक्त ग्रुप महाराष्ट्र राज्यचां वतीने गड किल्ले संवर्धन.रक्तदान सेवा पुरवठा.शिवकालीन इतिहास.पर्यावरण विषयक उपक्रम. सामाजिक कार्य सेवा जुनी माहिती संग्रह जोपासना इ.उपक्रम हाती घेतले आहेत. महाराष्ट्र भरातून शिवभक्त जोडून हे शिवकार्य वाढीसाठी नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांची कार्यकारणी जाहीर करण्यात येत आहे. आम्ही कट्टर शिवभक्त ग्रुप महाराष्ट्र राज्याचे संस्थापक श्री.आशिष विजय संकपाळ व धुळे विभागप्रमुख श्री दर्शन गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे जिल्हा संपर्क प्रमुख पदी श्री. मनोहर पाटील यांची निवड करण्यात आली.त्यांच्या या निवडीबद्दल कार्यकारणी सदस्य.आम्ही कट्टर शिवभक्त ग्रुप महाराष्ट्र राज्य.व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button