Amalner

केंद्र सरकारने लागू केलेली कांदा निर्यात बंदी उठवा.. तहसीलदार मिलिंद वाघ यांना शिवसेनेचे निवेदन

केंद्र सरकारने लागू केलेली कांदा निर्यात बंदी उठवा.. तहसीलदार मिलिंद वाघ यांना शिवसेनेचे निवेदन

केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्या मुळे कांद्याचे भाव कमी
झाले त्यामुळे आपल्या महाराष्ट्र राज्यातील कांदा उत्पन्न करणारे शेतकऱ्यांना
मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे त्यामुळे केंद्र सरकारने जर कांदा निर्यात
बंदी उठवली तर कांद्याचे भाव वाढतील म्हणून शेतकऱ्यांना फायदा होणार आहे
म्हणून तात्काळ केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी उठवावी जर कांदा निर्यात
बंदी उठली नाही तर शिवशेना तीव्र अंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
निवेदनावर खालील पदअधिकारी व शिवसैनिक यांच्या सह्या आहेत.
श्री.गुलाबरावजी वाघ शिवसेना जि.प्रमुख
श्री.डॉ.राजेंद्र पिंगडे शिवसेना उप.जि.प्रमुख
श्री.विजय पाटील शिवसेना तालुका प्रमुख
श्री.संजय पाटील शिवसेना शहर प्रमुख
श्री.प्रताप शिंपी शिवसेना नगरसेवक
श्री.संजय भिल शिवसेना नगर सेवक
श्री.श्रीकांत पाटील युवसेना उप.जि.संघटक
मनिषाताई परब उप.जि.संघटक महिला अघाडीसभालापरब
संगिताताई शिंदे ता.संघटक महिला आघाडी
श्री.किरण पवार विधानसभा क्षेत्र प्रमुख शिवसेना
कुसुम संजय मगन पाटील सो.उज्वला कदम शहर संघटक महिला अघाडी
श्री.महेश देशमुख तालुका संघटक शिवसेना
श्री.चंद्रशेखर आवसार शहर संघटक शिवसेना
श्री.जीवन पवार उप.श.प्रमुख शिवसेना
श्री.मोहन भोई उप.श. श.प्रमुख शिवसेना
श्री.रमेश पाटील ता.प्रमुख शिववाहतूक सेनापति
श्री.विनोद राऊळ श.प्रमुख शिववाहतूक सेना
श्री.सुभाषदादा भांडारकर माजी नगर अध्यक्ष शिवसेना
श्री.नरेंद्रसिंह ठाकूर मा.उप.जि.प्रमुख शिवसेना
श्री.देवेंद्र देशमुख मा.उप.जि.प्रमुख शिवसेना
श्री.नितीन निळे मा.श.प्रमुख शिवसेना
श्री.विजय पाटील उप.विभाग प्रमुख शिवसेना
श्री.जितेंद्र झाबक श.प्रमुख व्यापारी सेना
श्री.विमल बाफणा ता.प्रमुख व्यापारी सेनाश्री.डॉ.शशिकांत सोनार श.प्रमुख वैद्यकीय सेना
श्री.संदीप बोरसे ता.प्रमुख शिक्षक सेना

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button