देवा ग्रूप फाउंडेशन महाराष्ट्र राज्य तालुका पातुर यांच्या वतीने सेनिटायजर फवारणी
विजय धोंगडे
देवा ग्रूप फाउंडेशन महाराष्ट्र राज्य तालुका पातुर यांच्या वतीने सेनिटायजर फवारणी करण्यात आली covide-19 च्या काळात हा उपक्रम राबविण्यात आला.नगरपरिषद शाळा क्र.२, संभाजी चौक,त्रिरत्न नगर,गाडगे वाडी परीसर,कडोने वाडी परिसर व ईत्यादी परिसरात सेनीटायजर फवारनीचा कार्यक्रम राबविण्यात आला.देवा ग्रुप फाउंडेशन तालुका अध्यक्ष सम्राट तायड़े, उपाध्यक्ष छोटू भाऊ शिंदे, सचिव शाम बोंबटकार दिनेश गवई, प्रदिप येलकर प्रदिप चव्हाण यांच्या निर्दशनाखाली कार्यक्रमराबवीण्यात आला.व काय्रकर्ते कार्यवाहक
कुणाल चवरे,राम पूरूषोत्तम,शाम पुरूषोत्तम,अभि धाडसे,सुमित सदार,स्वप्निल सदार,गौरव गिरे,विष्णु गावले,अभि सिरसाट,ओम बंड,प्रहित ईंगळे,राहुल ऊमाळे,देवा दशवंतराव,छोटु ठाकरे,विक्की ऊमाळे,योगेश जाधव,योगेश गवई,वैभव गोडखे,सनि कांबळे व ईत्यादी मान्यवर ऊपस्थित होते.






