Parola

महाळपुर ग्राम पंचायत बिनविरोध.. नवा इतिहास रचत..तरुण पिढीला संधी..युवा सागर पारधी ग्राम पंचायत सदस्य..सर्व स्तरातून अभिनंदन..

महाळपुर ग्राम पंचायत बिनविरोध.. नवा इतिहास रचत..तरुण पिढीला संधी..युवा सागर पारधी ग्राम पंचायत सदस्य..सर्व स्तरातून अभिनंदन.. कमलेश चौधरी पारोळा पारोळा : तालुक्यातील महाळपूर येथील
ग्रामस्थांनी तालुक्यातील नवा आदर्श निर्माण करत महाळपुर ग्राम पंचायत बिनविरोध केली आहे.मधूकर वाल्हे, नाना वाल्हे, हिरामण वाल्हे, नितहीन पाटील, शालीग्राम पाटील,
सुधाकर पाटील (पिंटूभाऊ) यांच्या नेतृत्वात सिद्धेश्वर पाटील, दत्तू पाटीलसह गावात सर्वांना विश्वासात घेत तब्बल ३५ वर्षानंतर निवडणूक बिनविरोध ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात यश मिळवले करण्यासाठी प्रयत्न केले. आणि ग्रामपंचायत
आहे. ग्रामपंचायत स्थापनेपासून ते आजपर्यंत बिनविरोध झालेली नव्हती. उमेदवारांमध्ये सुधाकर पाटील (पिंटूभाऊ), निर्मला पाटील, संगिता पाटील धर्मेंद्र पाटील, सुधाकर पाटील, सुभाष पाटील, संदिप सुंदरा कांबळे, सागर पारधी,रोहिनी पाटील, अविनाश पाटील, संतोष पाटील, गणेश नर्मदा भिल, शाताराम त्रिभुवन यांचा समावेश आहे.
नुतन बिनविरोध विजयी उमेदवारांचे सर्वत्र अभिनंदन होत असून सर्वांचे सर्व पारोळा तालुक्यातील जनतेने अभिनंदन केले आहे.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button