Kolhapur

धुळे च्या सौ कविता कोळी या दिल्ली येथे द मोस्ट इंस्पायररिंग वुमेन आँफ इंडिया ने सन्मानित

धुळे च्या सौ कविता कोळी या दिल्ली येथे द मोस्ट इंस्पायररिंग वुमेन आँफ इंडिया ने सन्मानित

सुभाष भोसले कोल्हापूर

कोल्हापूर : दिल्ली येथे कविता कोळी यांना स्वर्ण भारत परिवार तर्फे राष्ट्रीय नारी शक्ती २०२१ ने दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले. दिल्ली येथे हाँटेल फोरपाँईट येथे १० मार्च रोजी सकाळी 11 वाजता महिला सशक्तीकरण ८ मार्च राष्ट्रीय महीला दिनानिमित्त सन्मान समारंभ 2021 चे आयोजन करण्यात आले होते . दिल्ली येथे आयोजीत कार्यक्रमात उद्घाटन प्रसंगी योग गुरु आनंद गिरी महाराज, इंडियन कमाण्डेड ऑफीसर जीडी बक्शी,वर्ल्ड फर्सट इमेज साईसिस्ट डॉक्टर कुलजीत उप्पल,एम्बेसी आँफ द रिपब्लीक आँफ स्लोवेनिया ,डॉ मर्जन सेनसन,हाँलिउड अँक्टर्स अनका वर्मा ,आईपिस अभिजीत के राजन,डिसीपी जितेंद्र मणी त्रिपाठी, मशुहर भजन गायक विशु भटणागर, उपस्थित होते, याप्रसंगी संमेलनात देशभरातील २० हुन अधिक राज्यातुन महिलांच्या क्षेत्रात कार्यरत डॉक्टर,समाजसेविका , शिक्षिका ,वकील अशा एकूण १०१ महिलांना नारी शक्ती सन्मान प्रदान करून गौरविण्यात आले.
स्वर्ण भारत परिवार राष्ट्रीय अध्यक्ष पीयुश पंडीत यांनी सर्वांना शुभेच्छा देऊन सांगितले कि भविष्यात महीला़न साठी याहुन चांगले करण्याचा आमचा प्रयत्नं असेल,
यात महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील सौ कविता ताई कोळी,शिक्षिका,आदिवासी वाल्मिकलव्य सेना प्रदेश अध्यक्षा व पैलवान गृप कुस्ती प्रेमी महाराष्ट्र राज्य महिला संपर्क प्रमुख,अन्याय अत्याचार निर्मूलन समिती धुळे जिल्हा कार्याध्यक्ष , यांच्या शैक्षणिक, सामाजिक, सास्कृतिक,कला,क्रीडा क्षेत्रातील कामाची दखल घेऊन सन्मानित करण्यात आले. कविता कोळी यांनी यांचे संपूर्ण श्रेय आपले आई वडिलांना समर्पित करुन सागितले कि ईश्वराचा आशिर्वाद व थोरामोठ्याची प्रेरणा मुळेच हे सर्व शक्य आहे ,सोबतच जागतिक महीला दिनानिमित्त कविता कोळी यांना दैनिक दिव्य मराठी वृत्तपत्र नारीशक्ती सन्मान २०२१,सर फान्डेशन महीला शिक्षीका नारीशक्ती सन्मान, माईडफुलनेस एज्युकेशन पुणे नारीशक्ती सन्मान,महीला दिनानिमित्त प्राप्त झाले आहेत, *समाजसेवेसाठी समर्पित:* समाजसेविका व शिक्षिका कविता ताई कोळी ,देशाची उज्वल पिढीला घडवणे सोबतच समाजसेवेसाठी ही समर्पित आहेत. स्वतः ऊत्कृष्ट खेळाडू ,शैक्षणिक,सामाजिक,सास्कृतिक कार्यमधे अग्रेसर आहेत,समाज सेवेसाठी सदैव तत्पर असतात असे मान्यवरांनी याप्रसंगी सांगितले. त्यांचेवर समाजातील सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button