?️अमळनेर कट्टा.. रियल कोरोना योध्दा…अमळनेर चा अभिमान दादू भाऊ रिक्षावाले..जपली माणुसकी…
अमळनेर पैश्यानी श्रीमंत नाही झालात तरी चालेल. पण मदतीने श्रीमंत व्या एक मोठ उदाहरण म्हणजे आमचे मित्र सहकारी आणि दादु भाऊ रिक्षावाले.
आम्ही घेतलेला अनुभव आमच्या भागात मध्ये रात्री एक वयस्कर काका होते आणि कोरोना सारखाच त्रास होत होता मी एक दोन रिक्षावालेना मि स्वता कॉल केला पण तेही त्याचा कामात व्यस्त होते. पण आपल्या सर्वांच्या हक्काचा मानुस दादु भाऊ यांना अधिकार कॉल केला मोजुन एका मिनिटात हजर झाला. मी अनेक दिवसांपासून पाहत आहे भाऊ दिवसातून चार-पाच वेळा अनेक कोरोना रुग्न स्वतःची व घराची परवान करता हॉस्पिटलमध्ये पोहोवत आहेत जर पेशंट लाही काही मदत लागली तर आमच्यासारख्या ला कॉल करून मदतीचा हात देत आहे आजचं आपल्याला आज या परिस्थितीत जो मदत करेल तोच खरा देव आमच्या दादुभाऊ दररोज अनेक कोरोना पेशंट न काही विचारन करता ताबेपुरा सानेनगर न्युप्लाट परिसरातील नागरिकांना जिवाची पर्वा न करता नागरिकांना मदत करत आहे आणि आपण अश्या कोरोना योध्दाच तोंड भरुन कैतुक केल पाहिजे. मि स्वता माझ्या डोळ्यानी पाहिल आहे. एखाद्या चा घरी जर कोरोनाचे सिमटस्म असलेला व्यक्ती असेल त्याला रिक्षाने न्याव लागत असेल तर त्या व्यक्तीचे नातेवाईक सुद्धा स्वतः त्या रिक्षात बसत नाही ते हॉस्पिटल मध्ये पुढे बाईक वर जाऊन थांबतात पण आमचे बंधू स्वतः सेनिटाझर बोटल तोंडाला मास बांधून दिवसभर असे अनेक पेशंट ने आण करत असतात खरंच आशा कोरोना योध्दा ला आमचा सलाम कॉल लावतात दुसऱ्या मिनिटाला हजर राहणार आमच्या भाऊ अशा कोरोना युद्धाचे तोंड भरून कौतुक केलं पाहिजे आजच तांबापुरा परिसरातील विनोद पाटील नावाच्या पेशंटला बेड भेटत नव्हता दुपारी चार वाजता मला कॉल करून बेडची व्यवस्था लाऊन घेतली पण फक्त पैशाची पाहून मदत करणे याला मदत करणे याला मदत नाही मनत निस्वार्थ मदत करणे याला देवापेक्षा कमी समजत नाही मी अशा कोरोना योध्दा ला परत एक वेळेस सलाम.आणि आपल्या सर्व सामान्य जिवनात जगत असताना जर असं मदत करणार्याच मनोबल वाढवा आणि आपण ही ज्याला ज्या प्रकारे मदत करता येईल त्या प्रकारे मदत करा.






