Pandharpur

पंढरपूर नगरपरिषदेमधील सफाई कर्मचा-यांच्या ९ वारसांना नगराध्यक्षांच्या हस्ते वारसा हक्काने नियुक्तीचे आदेश वाटप –

पंढरपूर नगरपरिषदेमधील सफाई कर्मचा-यांच्या ९ वारसांना नगराध्यक्षांच्या हस्ते वारसा हक्काने नियुक्तीचे आदेश वाटप –

रफिक आतार

पंढरपूर नगरपरिषदेकडील स्वेच्छा निवृत्ती घेतलेले सफाई कर्मचा-यांचे ९ वारसांना नगराध्यक्षा सौ.साधनाताई नागेश भोसले यांच्या शुभहस्ते, उपनगराध्यक्ष अनिल अभंगराव यांच्या अध्यक्षतेखाली, मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी, विरोधी पक्षनेते सुधीर धोत्रे, महिला व बालकल्याणच्या सभापती रेहाना बोहरी, नगरसेवक विक्रम शिरसट, कृष्णा वाघमारे, माजी नगरसेवक इब्राहीम बोहरी, महेश साठे, पंढरपूर नगरपरिषद कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष नानासाहेब वाघमारे, सह. कार्याध्यक्ष व आरोग्य निरीक्षक शरद वाघमारे, नागनाथ तोडकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत ९ सफाई कर्मचा-यांचे वारस अमित पवार, अजय पवार, सुरज इंगळे, नवनाथ गायकवाड, वाल्मिक साठे, सुनिल इंगळे, आकाश आवारे, संध्या ढावरे, अंकुश जाधव यांना नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत. यावेळी संजय जवंजाळ, धनजी वाघमारे, संतोष सर्वगोड, महावीर कांबळे हे उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button