Amalner

अमळनेर पोलीस स्टेशन येथे डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रतिमा पूजन

अमळनेर पोलीस स्टेशन येथे डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले..

रजनीकांत पाटील अमळनेर

Amalner : आज दिनांक ६/१२/२०२० रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४वा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अमळनेर पोलीस स्टेशन येथे डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रतिमा पूजन करण्यात आले..

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button