लोणंद शहरातील अंगणवाडी लहान मुला मुलींचा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा
दिलीप वाघमारे
लोणंद शहरांमध्ये 17 फेब्रुवारी रोजी सांस्कृतिक कार्यक्रम अंगणवाडी तर्फे समाज मंदिर येथे अकरा वाजता सुरू झाला आणि या कार्यक्रमास किरण पवार उपनगराध्यक्ष यांच्या शुभहस्ते पारितोषिक देण्यात आली यावेळी विविध वेशभूषा घातलेल्या विद्यार्थी विद्यार्थिनी सह अनेक गाण्यावर डान्स द्वारे मुलं नाचू लागली आणि प्रेक्षक वर्ग मंत्रमुग्ध झाला असा हा आगळावेगळा केलेला कार्यक्रम पाहण्यासाठी पालकवर्ग महिला ग्रामस्थ आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे नियोजन जयश्री लांडगे मॅडम रजनी शिंदे सरिता शिंदे उज्वला शिंदे कविता डोईफोडे राजश्री केंडे कुदळे मॅडम गीतांजली शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी अंगणवाडी क्रमांक 151 145 149 150 यांनी भाग घेऊन शोभा वाढवली त्याबद्दल पालकांनी त्यांचे स्वागत केले.






