Amalner

अमळनेरच्या पोलीस बांधव शरद पाटील यांनी वाढदिवसाला माणुसकीचे घडविले दर्शन

अमळनेरच्या पोलीस बांधव शरद पाटील यांनी वाढदिवसाला माणुसकीचे घडविले दर्शन

अमळनेर

अमळनेरच्या पोलीस बांधव शरद पाटील यांनी वाढदिवसाला माणुसकीचे दर्शन घडवले रक्तदान करून आपलं कर्तव्य निभावले रक्तदानाची क्रांती घडवून आणणारे अमळनेर युवा मित्र परिवाराकडून पोलीस बांधव शरद पाटील यांना अमुल्य भेट म्हणून राहुल कंजर , आकाश पाटील , विक्की कंजर व शुभम पाटील यांनी रक्तनासारखे श्रेष्ठ दान केले या मित्र परिवाराडून सोशल मिडियाचा सुयोग्य वापर मागील दीड दोन वार्षांपासुन होत आहे व्हाटसपला एस एम एस करताच तात्काळ रक्तादाते दान करायला तयार होतात य महान कार्याला सर्वच स्थरातुन कौतुकाची दाद मिळत आहे या कार्याला शिक्षक,पत्रकार,फौजी ,डाॕक्टर,पोलीस,अधिकारी ,व्यापारी , महिला ,युवा सगळ्याच स्थरातुन प्रचंड प्रतासाद मिळत आहे रक्तदानाची चळवळ राबविणारे मनोज शिंगाणे यांनी सांगितले की ज्या प्रमाणे अमळनेर नगरिला प्रती पंढरपूर,साने गुरुजींची कर्मभूमी,मंगळ नगरी अस ओळखले जाते तसेच “रक्तदात्यांची नगरी” म्हणून ओळखली गेली पाहीजे यावेळी अमळनेर युवा मित्र परिवाराचे तुषार सोनार, प्रथमेश भोसले, दिनेश तेवर, निखिल चव्हाण,राहुल आहिरे, दीपक प्रजापती,गौरव पाटील ,शुभम ढवळे ,भावेश साळुंखे यांचे मोलाचे सहकार्य लाभले

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button