Amalner

अमळनेर कोविड केअर सेंटरमधुन ३२ जणांची सुटका

अमळनेर कोविड केअर सेंटरमधुन ३२ जणांची सुटका

नूरखान

अमळनेर शहरातील कोविड केअर सेंटरमधुन ३२ कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींची गुरुवार दि.१८ जून २०२० रोजी सुटका करण्यात आली.कोरोनामुक्तीचे पत्र मा.आ.कृषिभूषण साहेबराव पाटील यांचे हस्ते देतांना मानवास फक्त भगवंताचा जप सुरक्षित ठेवेल यासाठी कोरोनामुक्त झालेल्या नागरीकांना सदगुरु गजानन महाराजांचा फोटोसह सॅनिटायझर बाटल्यांचेही वाटप करण्यात आले.

यावेळी नगरपरिषद मुख्याधिकारी,डाॅ.सौ.विद्या गायकवाड,उपमुख्याधिकारी,श्री.संदीप गायकवाड,कोविड केअर सेंटर व रुग्णालयाचे डाॅक्टर श्री.प्रकाश ताडे,डाॅ.आरती नेरपगारे,प्रशासन अधिकारी अमळनेर नगरपरिषद,श्री.संजय चौधरी,श्री.निलेश साळुंखे यांचेसह इतर आरोग्य अधिकारी,नगरपालिका कर्मचारी बंधुभगिनी उपस्थित होते.

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button