Pune

बिरसा क्रांती दलाच्या मुंबई महिला फोरम अध्यक्ष पदी सुनिता गेंगजे यांची नियुक्ती

बिरसा क्रांती दलाच्या मुंबई महिला फोरम अध्यक्ष पदी सुनिता गेंगजे यांची नियुक्ती

पुणे – प्रतिनीधी दिलीप आंबवणे

बिरसा क्रांती दलाच्या मुंबई महिला फोरम अध्यक्ष पदी सुनिता तुकाराम गेंगजे यांची नियुक्ती कोकण विभागीय अध्यक्ष सुशिल कुमार पावरा यांनी दिली आहे
बिरसा क्रांती दल हे संघटन सामाजिक कार्य मोठ्या उत्साहात करत आहे तसेच संघटनेच काम खुप चांगले असल्यामुळे बिरसा क्रांती दलात मध्ये काम करण्याचा निर्णय घेतला आहे. शासन, प्रशासन यांना वारवार धारेवर धरणारे निवेदन देऊन समाजाचा खरे अभ्यास पुर्ण काम करण्यासाठी मी तयार आहे अशी प्रतिक्रीया बिरसा क्रांती दल मुंबई महिला फोरम अध्यक्ष सुनिता गेंगजे यांनी दिली.
त्यावेळी बोलताना म्हणाले, बिरसा क्रांती दल हे संघटन केडर बेस असून ते श्रेयवादासाठी काम करत नसून मातृत्वा सारखे आहे आदिवासी समाजाचा सामाजिक आर्थिक विकास करण्यासाठी बिरसा क्रांती दल नेहमी तयार आहे .
सुनिता गेंगजे यांचे पुणे मुंबई नगर, नाशिक या जिल्हातून अभिंनदन होत आहे

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button