Amalner

अमळनेर येथील रक्तदान चळवळीचे प्रणेते सामाजिक कार्यकर्ते मनोज शिंगाणे यांचा सत्कार..

अमळनेर येथील रक्तदान चळवळीचे प्रणेते सामाजिक कार्यकर्ते मनोज शिंगाणे यांचा सत्कार..

काल दिपावलीचा पहीला दिवस..सामाजिक कार्यात सदैव्य अग्रेसर आमच्या माझं गांव माझं अमळनेर व्हाटसब गृप चा वार्षिक ५ वा स्नेह मेळावा अंबरीषी टेकडी येथे झाला …या कार्यक्रमात सेवानिवृत्त DYSP मंगलसिग सुर्यवंशी साहेब, राजुभाऊ नेरकर नाशिक ,राजुभाऊ महाले सर,नीट परीक्षेत प्रथम शेखर पाटील,रक्तदान चळवळीचे मनोज शिगांणे, कोरोना काळात मृत व्यक्तीना अंतिम संस्कार करणारे नावेदशेख, सुनिल भोई,नाशिक ग्रामीण चे LCBचे प्रमुख के के पाटील साहेब असे सन्मान व सत्कार करण्यात आला…सुमधूर गीतांची मैफिल उदय पाटील यांनी सादर केली …यावेळी सर्वच क्षेत्रातील मान्यवर गृप सदस्य डाॅक्टर, व्यापारी,लोकप्रतिनिधी, अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गृप अॅडमीन सुनिल भामरे, डाॅ उदय खैरनार, महेंद्र पाटील ,संदीप घोरपडे,मनोज शिगांणे, शेखर पाटील,प्रविण पाटील ,टिकु महाराज यांनी प्रयत्न केले ??

संबंधित लेख

Leave a Reply

Back to top button